loading
×
×
×
×
×

Antarang, Rise of new horizons

by Nikhil Pant category: Event

“ANTARANG, the festival which rejuvenates the grandeur of Maharashtra. Experience the rise of new horizons with us. http://thndr.me/Z0CYC5

profile image
Nikhil Pant
مدعمين
134 of 250
%{ نسبة }% من الهدف مدعم
متناول الإجتماعي
83,862
الناس
باقي من الوقت
أكمل
ينتهي مارس 13, 7:00 صباحاً IST

أكمل

This campaign ended on March 13 at 7AM

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या किल्ले रायगड येथे निवास करणाऱ्या अफाट मराठी संप्रदायाचे प्रेरणास्थान असलेल्या राजा शिवछत्रपती यांचा जयंती महोत्सव दिनांक १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या धूमधड्याक्यात संपन्न झाला. वाचन संस्कृतीची जोपासना हा कोणत्याही भाषिक संस्कृतीचा पायाच म्हणावा लागेल. या साठी ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी आपल्या सर्वांचे लाडके माजी राष्ट्रपती कै. डॉ  ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीला "विचारपर्व " या मराठी वाचनाकक्ष्याची सुरुवात केली आहे. मराठी भाषेच्या विविध पैलूंचे कोंदण करण्यासाठी ग्रेंन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळ हे "मराठी भाषा गौरव दिन" दि. २८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. दिवसाची सुरवात आंतरमहाविद्यालयीन काव्यवाचनाने होत आहे व त्या नंतर वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहे. ग्रंथसखा बदलापूर यांचे श्याम जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. 
                   सांस्कृतिक विविधतेने अणि अद्वितीय अशा कलगुणांनी समृद्ध महाराष्ट्र राज्याची शान असलेल्या ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हे मराठी वाङ्गमय मंडळ. संस्कृतिजनक अणि मराठी भाषेच्या प्रसाराचा अणि प्रचाराचा वारसा अणि कलेचा वारसा हेच ह्या मंडळाचे ब्रीद.वाचनालय, शिवजयंती अणि मराठी भाषा गौरव दिन तसेच अंतरंग सारख्या सांस्कृतिक मोहोत्सव सम्पन्न करण्याचे कार्य हे मंडळ अत्यंत सचोटिने हताळत आहे. वाचनाच व्यासंग वाक्-पटता व व्यतिमत्व विकास ही काळाची गरज़ असल्याचे समजून मराठी वाङ्गमय मंडळाने युवकांसाठी विविध कार्यक्रम ठेवले आहे. आपली मराठी आण बाण व शान तसेच वारकरी सम्प्रदाय जपनारी दिंडी ह्या सोहळ्याचा श्री गणेशा होत आहे व विविध गायन स्पर्धा, व स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. युवकांच्या मार्गदर्शन व आपला जीवनाच्या वळणवाटा मांडण्यासाठी हितगुज आस्मान्तांशी हा सोहळा आयोजित होतो . या सोहळ्याचे संचालान्सुत्र स्वताः ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठ्ता पद्मश्री डॉ तात्याराव लहाने सर यांच्या हातात असते. आपल्या शिक्षणाच्या दोऱ्या सांभाळून आपले छंद जोपासणाऱ्या भावी डॉक्टरांच्या नृत्य स्पर्धेने या सोहळ्याची सांगता होते .

منظم

Nikhil Pant

Antarang is Huge College Fest which inculcate Marathi Culture in ranging Youth which comes from Medical and other Fraternities.
It is the part of one of best medical institution in India and helps intellectual youth to pass on the great culture.

مؤيدين ثندروس

Indrashree Dusane
2,685 Connections

Ricky Tehra
1,762 Connections

Ashay Jadhav
1,586 Connections

Upasna Ajmani
1,494 Connections

مؤيدين جدد

Aditya Keswani
9 شهر ago

Ricky Tehra
9 شهر ago

Srushti Bajaj
9 شهر ago

Poonam Limje
9 شهر ago

Shruti Bisen
9 شهر ago

Shamika Chinnawar
9 شهر ago

Ruchita Kamble
9 شهر ago

Supriya Sanap
9 شهر ago

×